आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चुकवू नका ही संधी, आयफोनसह स्मार्टफोनवर मिळतोय 42% पर्यंत भरघोस डिस्काऊंट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - एखाद्याला स्मार्टफोन गिफ्ट देण्याची इच्छा असेल, तर तुम्ही आत ही इच्छा पूर्ण करू शकता. कारण, ऑनलाईन पोर्टवलर स्मार्टफोनवर 42% पर्यंत डिस्काऊंट दिला जात आहे. आजच्या डिल ऑफ द डे मध्ये दिव्य मराठी वेब टीमकडून तुम्ही जाणून घेऊ शकता कोणत्या स्मार्टफोनवर दिला जातोय भरघोस डिस्काऊंट. ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडिल, शॉप क्ल्यूज, हेल्थकार्ट, जबाँगवर या ऑफर्स उपलब्ध आहेत. 
 
पुढील स्लाईडवर वाचा - या आहेत टॉप 5 ऑफर्स
बातम्या आणखी आहेत...