गॅजेट डेस्क - सध्या जो-तो फेसबुकवर सक्रिय असतो. येथे आम्ही तुम्हाला फेसबुकच्या अशा काही सेटिंग्जबाबत माहिती देत आहोत ज्या बाबत तुम्हाला कदाचित माहिती नसेल. या सेटिंग्ज तुमच्या मृत्यूशी निगडित आहे.
- जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्या मृत्यूनंतरही तुमचे अकाउंट अपडेट होत राहावे, तर या सेटिंग्जमुळे असे होत राहील. आणि जर तुम्हाला वाटते की तुमच्या मृत्यूनंतर तुमचे अकाउंट पर्मनंट डिलीट व्हावे, तर या सेटिंगमुळे असे केले जाऊ शकते.
- या सेटिंग्जचा वापर करण्याची पद्धत खूप सोपी आहे.
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, या सेटिंग्जविषयी