आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Great डिस्काउंट: 31 हजारांचा LED TV मिळतोय 14 हजारांत, प्रोडक्ट्सवर 71% पर्यंत डिस्काउंट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क - फ्लिपकार्टवर 9 ते11 ऑगस्टदरम्यान द बिग फ्रीडम सेल असणार आहे. यात अनेक आकर्षक ऑफर्स सादर केल्या जातील. ‘Largest Democracy, Largest Deals’च्या कॅटेगरीत मिळणाऱ्या प्रॉडक्ट्सवर 71% पर्यंत डिस्काउंट मिळणार आहे. कस्टमरला 30 वेगवेगळ्या कॅटेगरीत शॉपिंग करता येईल. यात 50% पर्यंतचे ऑफही मिळेल.
 
#72 तासांपर्यंत Redmi Note 4ची यावर विक्री
Lenovo k5 Note वर मोठे डिस्काउंट मिळेल. स्मार्ट वॉचेसवर 50 टक्के फ्लॅट ऑफ मिळेल. 31 हजारचा  LED 14 हजारांत मिळणार आहे. तर 72 तासांपर्यंत Redmi Note 4 ची येथून विक्री होईल. एक्सचेंजवर 1000 रुपयांचा एक्स्ट्रा ऑफ मिळणार आहे.
 
#10% इंस्टंट डिस्काउंट
HDFC बँकेच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर केल्यास 10% इंस्टंट डिस्काउंट देण्यात येईल. इलेक्ट्रॉनिकल अॅसेसरीजपासून ते पुरुषांच्या कपड्यांवर बिग डिस्काउंट असणार आहे. प्रसिद्ध ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टवर हे डिस्काउंट मिळणार आहे.
 
17 हजार रुपयांची सूट मिळेल  LED TV वर, पाहा पुढच्या स्लाइड्समध्ये...
बातम्या आणखी आहेत...