आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सॅमसंगचा हा SuperHit 4G फोन 2000 रुपयांनी स्वस्त, इतर फोनवरही ऑफर्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क - जर तुम्हाला स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर एक नजर या ऑफर्सवरही टाका. फ्लिपकार्टवर सॅमसंगपासून ते मोटोरोला, लिनोव्होचे फोनवर 3000 रुपयांनी स्वस्त मिळताहेत. यावर एक्स्चेंज ऑफरही दिली जाते आहे. एक्स्चेंजचा फायदा घेऊन तुम्ही निम्म्याहून कमी किमतीत हे फोन खरेदी करू शकतात. यात Samsung Galaxy J3 Pro, Samsung Galaxy On5 पासून ते Moto M, lenovo K5 Note पर्यंत सामील आहेत.
 
7000 रुपयांत मिळतोय हा 9000 रुपयांचा फोन
सॅमसंगच्या Samsung Galaxy On5च्या गोल्ड व्हेरियंटवर 2000 रुपयांची सूट मिळत आहे. यासोबतच यावर 6500 रुपयांपर्यंतची एक्स्चेंज ऑफरही देण्यात येत आहे. या फोनमध्ये 5 इंचांचा डिस्प्ले असून 1.5GB रॅम आहे. 8MP चा रिअर आणि 5MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 2600 mAh बॅटरी देण्यात आलेली आहे.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, इतर फोनवरील ऑफर्स...