आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

GST चा परिणाम: 10 हजारांत मिळतोय ब्रँडेड लॅपटॉप, पाहा इतर ऑफर्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क - जीएसटी लागू झाल्यानंतरही फ्लिपकार्टवरही ऑफर्स पाऊस काही थांबलेला नाही. स्मार्टफोनसोबतच इतर इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट्सवर चांगल्या ऑफर्स मिळत आहेत. सध्या यावर स्वस्त लॅपटॉप मिळत आहेत. ब्रँडेड लॅपटॉपही बजेटमध्ये उपलब्ध आहेतम्. Accer, HP पासून ते लेनोव्होपर्यंत लॅपटॉप कमी किमतीत मिळत आहेत. काही लॅपटॉपच्या किमती भरगच्च डिस्काउंट देण्यात आले आहे, तर काही बजेटमध्येच आहेत. 
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, कोणकोणत्या लॅपटॉपवर आहेत ऑफर्स...
बातम्या आणखी आहेत...