आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमचा मोबाइल नंबर Aadhar ला लिंक आहे का नाही? या सोप्या प्रोसेसने करा माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क - सरकारने मोबाइल नंबर आधार कार्डशी लिंक करणे अनिवार्य केले आहे. यामुळे आपापला मोबाइल नंबर आधार कार्डशी लिंक करण्यासाठी युजर त्रस्त झाले आहेत. परंतु असेही काही युजर आहेत ज्यांनी याआधीच आपला मोबाइल नंबर आधारशी लिंक केलाय, परंतु ते त्यांना याबाबत लक्षात नाही. बहुतांश लोकांना याचीही माहिती नाही की त्यांचा मोबाइल नंबर आधारशी लिंक आहे वा नाही. येथे तुम्हाला एक सोपी पद्धत सांगत आहोत ज्याद्वारे तुम्हाला कळेल की तुमचा मोबाइल नंबर आधारशी लिंक आहे का? ही प्रोसेस खूप सोपी आहे.
 
आधार कार्ड झाले Important
- केंद्र आणि राज्य सरकारने अनेक सर्व्हिसेसमध्ये आधारला ओळखीचा पुरावा म्हणून अनिवार्य केले आहे. यात पासपोर्ट अर्ज, बँक अकाउंट किंवा विमा काढण्यासाठी, मोबाइल तसेच फोन कनेक्शनसारख्या सेवांचा समावेश होतो. 
बँक: अकाउंट उघडण्यासाठी आणि 50 हजारांहून जास्त ट्रान्झॅक्शनसाठी आधार गरजेचे करण्यात आले आहे.
- सरकारने आता मृत्यू प्रमाणपत्रासाठीही आधार नंबर अनिवार्य केला आहे.
 
पुढच्या स्लाइड्सवर जाणून घ्या, पूर्ण प्रोसेस...
बातम्या आणखी आहेत...