आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

15 August special: 17 हजारांचा फोन 10 हजारांत, खरेदीची सुवर्णसंधी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क - ई-कॉमर्स वेबसाइटवर 15 ऑगस्ट स्पेशल सेल सुरू आहे. यात मोबाइलपासून ते लॅपटॉप, कॉम्प्युटर आणि युटिलिटी प्रॉडक्ट्सवर बिग डिस्काउंट देण्यात येत आहे.
शॉपक्लूजवर 17 हजार 499 रुपये किमतीचा Moto X Play फक्त 10 हजार 259 रुपयांत मिळतोय. याशिवाय अनेक स्मार्टफोन आणि लॅपटॉपवर बंपर डिस्काउंट ऑफर करण्यात येत आहे. येथून शॉपिंग केल्यास मोबिक्विक 20 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक देत आहे. याचा लाभ घेण्यासाठी कस्टमरला वॉलेट कूपन कोड टाकावा लागेल. एअरटेल पेमेंट बँकेचा युज केल्यास कंपनी 70 टक्क्यांपर्यंत कॅशबॅक देत आहे. ही ऑफर 16 ऑगस्टपर्यंत जारी राहील.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, कोणत्या फोनवर किती डिस्काउंट मिळतेय...
बातम्या आणखी आहेत...