Home »Business »Gadget» Jio Phone 1500 Booking Hidden Terms And Conditions Things You Need To Know

1500 नव्हे तर या किंमतीत मिळेल जिओ फोन, तुम्हाला माहीत नसतील या 4 अटी

दिव्य मराठी वेब टीम | Sep 27, 2017, 18:42 PM IST

नवी दिल्ली -देशभरातील 60 लाख ग्राहकांनी आतापर्यंत जिओचा फिचर फोन बुक केलेला आहे. त्यानंतर कंपनीने यासंदर्भात नियम व अटी जाहिर केल्या. या नियम व अटी कदाचित तुम्ही वाचल्या नसतील. त्यामुळे हा फिचर फोन 1500 नव्हे तर 6 हजार रुपयांत ग्राहकांना मिळणार आहे.
रिचार्ज करणे बंधनकारक
जियो फोनच्या लाँचिगच्यावेळी कंपनीने रिचार्जबद्दल असलेले बंधनकारक अट सांगितली नव्हती. वर्षभरात तुम्हाला किमान 1500 रुपयांचे रिचार्ज करावे लागेल. त्यानुसार तीन वर्षात रिचार्जचा खर्च 4500 रुपये एवढा होतो. ही रक्कम एकूण 6 हजार रुपये एवढी होते.
पुढील स्लाईडवर वाचा - .. तर भरावा लागेल दंड

Next Article

Recommended