आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमच्या ID वर कोण वापरत आहे Jio चे सिम कार्ड? असे जाणू घ्या...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क - रिलायंस जिओने मोफत 4जी आणि कॉलिंग सेवा देणारे सिमकार्ड विकण्यास सुरुवात केली तेव्हा जियोच्या रीटेल दुकानांवर ग्राहकांची झुंबड उडाली होती. अनेकांनी तर तासंतास रांगा लावून सिम कार्ड घेतले होते. सुरुवातीला 300 ते 1000 रुपयांपर्यंत दिले जाणारे सिम कार्ड काही दिवसांतच मोफत वाटण्यास सुरुवात झाली. त्यावेळीची गर्दी तर सर्वांनीच पाहिली असेल... त्यातही सिमकार्ड घेण्यासाठी तुमच्या हाताचे ठसे आणि आधार कार्ड बंधनकारक केल्याने घाई-गर्दीत तुम्हीही वारंवार आपल्या बोटांचे ठसे दिले असावेत... नेमकी हीच चूक तुम्हाला महागात पडू शकते. 
 
आपल्या आयडी आणि आधारकार्डवर दुसऱ्यांना Jio चे सिम दिल्याची दाट शक्यता आहे. जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करून फॉलो करा ह्या सिम्पल स्टेप्स...
बातम्या आणखी आहेत...