आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगभरात आहेत iPhoneचे चाहते, पण या देशाला iPhoneवर भरोसा नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अॅपल आयफोन - 8 नुकताच लाँच झाला. देशभरामध्ये आयफोनचा चाहतावर्ग मोठा आहे. मात्र, ज्याठिकाणी आयफोनचे उत्पादन होते, त्याच देशात आयफोनला भरोसा नाही. होय, हा देश म्हणजे अमेरिका. आजसुद्धा अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षांना आयफोन वापरण्याची परवानगी नसते. अमेरिकेचे अध्यक्ष आयफोन नव्हे, तर सुरक्षेच्या कारणास्तव ब्लॅकबेरी कंपनीचा मोबाईल वापरतात.
 
- अमेरिकन सुरक्षा एजन्सीकडून राष्ट्रध्यक्षांना आयफोन वापरण्यास परवानगी दिली जात नाही.
- त्याचे प्रमुख कारण म्हणजे सुरक्षेच्या पॅरामीटरमध्ये आयफोन उत्तीर्ण होऊ शकलेला नाही. 
- एफबीआय आणि इंटेलिजेन्स ऑफिसर्स ब्लॅकबेरीवरच विश्वास ठेवतात.
- सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्फ आणि माजी राष्ट्रध्यक्ष बराक ओबामांना ब्लॅकबेरी वापरावा लागला आहे.
 
पुढील स्लाईडवर वाचा - बराक ओबामांनी व्यक्त केली होती खंत
 
बातम्या आणखी आहेत...