Home | Business | Gadget | Launched: BlackBerry Motion With 5.5-Inch Display, 4000mAh Battery

BlackBerry चा अॅंड्राईड स्मार्टफोन लॉंच, 2000GB मेमरी करतो सपोर्ट

दिव्य मराठी वेब टीम | Update - Oct 09, 2017, 05:47 PM IST

चायना स्मार्टफोन मेकर कंपनी टीसीएलने ब्लॅकबेरीचा नवीन स्मार्टफोन BlackBerry Motion लॉंच केला आहे.

 • Launched: BlackBerry Motion With 5.5-Inch Display, 4000mAh Battery
  चायना स्मार्टफोन मेकर कंपनी टीसीएलने ब्लॅकबेरीचा नवीन स्मार्टफोन BlackBerry Motion लॉंच केला आहे. हा अॅंड्राईड स्मार्टफोन आहे. अॅंड्राईड 7.1.1 नॉगट ऑपरेटिंग सिस्टिमवर तो काम करतो. जुन्या KEYOne शी याचे साधर्म्य आहे. कंपनीने याच वर्षी हे लॉंच केले होते. या स्मार्टफोनची किंमत 460 डॉलर (सुमारे 30,000 रुपये) राहू शकते. स्मार्टफोनमध्ये 4000mAh नॉन-रिमूव्हेबल बॅटरी आहे.
  २टीबी मेमरीला करतो सपोर्ट
  - BlackBerry Motion इंटरनल मेमरी 32 जीबी आहे. पण याला microSD कार्डच्या मदतीने वाढवता येऊ शकते.
  - हा फोन 2TB microSD ला सपोर्ट करतो. म्हणजे युजर पोर्टेबल हार्डडिस्क सारखाही वापर करता येईल.
  - 1TB मेमरी 1024GB बरोबर असते. म्हणजे 2TB म्हणजे 2048GB होते.
  - म्हणजे युजर या फोनमध्ये 2000 जीबी पेक्षा जास्त डाटा सेव्ह करु शकतो. सध्या भारतात 2TB microSD कुठेच मिळत नाही.
  - फोनमध्ये होम बटण दिले आहे. फिंगरप्रिंट स्कॅनरसोबत ते येते.
  पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, या फोनमधील इतर फिचर्स....

Trending