Home »Business »Gadget» Masaba Gupta Design Mobile Cover Fashion India

COLLECTION : फॅशन डिझायनर Masaba Guptaने डिझाईन केले मोबाईल कव्हर

नवी दिल्ली - प्रसिद्ध फॅशन डिझायनर Masaba Guptaने नुकतेच एका मोबाईल कंपनीशी करार करून मोबाईल कव्हर डिझाईन केले आहेत. मोब

दिव्य मराठी वेब टीम | Sep 30, 2017, 11:00 AM IST

नवी दिल्ली -प्रसिद्ध फॅशन डिझायनर Masaba Guptaने नुकतेच एका मोबाईल कंपनीशी करार करून मोबाईल कव्हर डिझाईन केले आहेत. मोबाईल कव्हरसह आकर्षक डिझाईन असलेले पावर बँक आणि पॉवरसॅकेटही या कलेक्शनमध्ये उपलब्ध आहे. प्रामुख्याने उमलेले गुलाब असलेल्या मोबाईल कव्हरला हौशी ग्राहकांकडून चांगलीच मागणी आहे. त्याशिवाय सेल्फी थीम, गोल्डन आऊटलाईन आणि ड्युल लेन्स कॅमेऱ्याचे मोबाईल कव्हरही उपलब्ध आहेत. दिवाळी-दसऱ्यानिमीत्त गिफ्ट म्हणून देण्यासाठी गिफ्ट बॉक्सही आकर्षक तयार करण्यात आला आहे. ही सर्व उत्पादने http://houseofmasaba.net या वेबसाईटवर विक्रीस उपलब्ध आहेत.
पुढील स्लाईडवर पाहा - Masaba Guptaने डिझाईन केलेल्या मोबाईल अॅक्सेसरीज
----

Next Article

Recommended