आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Tech in gadgets: 32 किंवा 64 GB पेनड्राईव्ह खरेदी करण्यापूर्वी लक्षात ठेवा या महत्त्वाच्या 5 टीप्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या एका सर्वेक्षणानुसार 70 टक्क्यांहून अधिक लोक पेन ड्राईव्ह अथवा फ्लॅश ड्राईव्हचा वापर करतात. एकसारखे दिसणारे हे पेन ड्राईव्ह एकमेकांपेक्षा अत्यंत वेगळे असतात. या गॅझेटची स्पीड आणि स्टोरेज कॅपासिटी नव्हे, तर यापेक्षा अनेक गोष्टी आहेत, ज्या तुम्हाला पेन ड्राईव्ह निवडण्यासाठी मदत करतील.
 
काय आहे पेन ड्राईव्ह 
पेन ड्राईव्हची एक सर्वसाधारण संकल्पना म्हणजे पेनासारखा दिसणारा स्टोरेज डिव्हाईस होय. पेन ड्राईव्हचा वापर तुम्ही अनेक कारणांसाठी करू शकता. यामध्ये डाटा स्टोरेज, विंडोज बॅकप घेतांना अनेक फाईल्स स्टोरेज करण्यासाठी करू शकतो. 
 
जीबी नव्हे स्पीडही आवश्यक
जेव्हा तुम्ही पेन ड्राईव्ह खरेदी करण्यासाठी जातात तेव्हा 16 जीबीच्या एका पेनड्राईव्हची किंमत 1000 रुपये असते. दुसऱ्या पेन ड्राईव्हची किंमत 500 रुपये एवढी असते. स्टोरेज क्षमता एकच असतांना किंमतीत एवढा मोठा फरक असतो. मात्र, या दोन्ही पेनड्राईव्हची स्पीड वेगवेगळी असते. दिव्य मराठी वेब टीमशी बोलतांना संगणक तज्ञ संजीव झा म्हणाले की, स्टोरेजशिवाय अन्य बाबीही तपासाव्या लागतात. 
 
पुढे वाचा - पेन ड्राईव्ह खरेदी करण्यापूर्वी ही घ्या काळजी
बातम्या आणखी आहेत...