आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BIG Offers: मुकेश अंबानींची कंपनी स्मार्टफोनवर देत आहे 10,500 रुपये डिस्काउंट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क - मुकेश अंबानींची स्मार्टफोन कंपनी LYF स्मार्टफोनवर बिग डिस्काउंट ऑफर करत आहे. कंपनी आपल्या 10 मॉडेल्सवर 60 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट देऊ केले आहे. म्हणजे युजर मीड रेंजचे स्मार्टफोन लो बजेटमध्येही खरेदी करू शकतात. एवढेच नाही, या फोनवर जियोचे फ्री ऑफरही देण्यात येणार आहेत. तथापि, जियोच्या अधिकृत वेबसाइट www.jio.com वरून खरेदी केल्यावरच या हँडसेट्सवर डिस्काउंटचा फायदा युजरला मिळणार आहे. LYF स्मार्टफोन्सवर एवढे मोठे डिस्काउंट मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. यासोबतच कंपनी सॅमसंग आणि जिओनीच्या हँडसेट्सवरही मोठे डिस्काउंट देत आहे.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, कोणकोणत्या स्मार्टफोन्सवर आहे बिग डिस्काउंट... 
बातम्या आणखी आहेत...