आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राखी Offer: चक्क स्मार्टफोनच्या किमतीत टीव्ही, येथे आहे तब्बल 50% डिस्काउंट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क - राखीपौर्णिमेनिमित्त ई-कॉमर्स कंपन्यांच्या ऑफर्स सुरू झाल्या आहेत. स्मार्टफोनसेाबत टीव्हीवरही थोडेथोडके नव्हे तर तब्बल 50% डिस्काउंट देण्यात येत आहे. आपल्या बहीण किंवा भावा गिफ्ट देण्यासाठी या ऑफर्सकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सर्वांनी एकदा पाहाव्याच अशा या ऑफर्स आहेत. स्मार्टफोनच्या किमतीत (16 हजारांत) तुम्हाला येथे टेलिव्हिजन मिळून जाईल. या डिस्काउंट ऑफर्स प्रसिद्ध ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टवर देण्यात येत आहेत. येथे EMIचा पर्यायही देण्यात आला आहे.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये जाणून घ्या, आकर्षक ऑफर्सबाबत...
बातम्या आणखी आहेत...