आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Exclusive : 6000 मूव्हीज पाहा फुकट, प्रथमच समोर आले Jio 4G फोनचे फीचर्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क - रिलायंस Jio 4G फीचर फोन अर्थात इंडियाचा स्मार्टफोन म्हणूनही चर्चेत आलेल्या फोनचे पहिले फोटोज आणि फीचर्स DivyaMarathi.Com च्या हाती लागले आहेत. स्मार्टफोनची बुकिंग 24 ऑगस्टपासून सुरू होत आहे. हा देशाचा सर्वात स्वस्त 4G फीचर फोन असून तो खरेदी करण्यासाठी लाखो-करोडो लोक आतुर आहेत. मात्र, या फोनमध्ये नेमके कोणते फीचर्स आहेत याची माहिती कुणालाही नाही. अशात आम्ही खास आपल्यासाठी घेऊन येत आहोत या स्मार्टफोनचे फीचर्स आणि पहिले फोटोज... 
 
या फोनमध्ये 2.4 इंच स्क्रीन असून त्याची बॅटरी 2000mAh क्षमतेची आहे. तो किती बॅक-अप देणार हे अद्याप स्पष्ट नाही. फोनचे इतर फीचर्स जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...