आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Jio फोन असा करा ऑनलाईन आणि ऑफलाईन बुक, कंपनीने सांगितली प्रक्रिया

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क - रिलायंस जियो JioPhone ची प्री-बुकींग २४ ऑगस्टपासून सुरवात होत आहे. ज्या युजर्संनी जिओच्या वेबसाईटवर हा मोबाईल खरेदी करण्यासाठी 'Register Interest' केला होता, त्यांच्या ई-मेल आयडीवर फोन बुक करण्याच्या प्रक्रियेचा मेल केला जात आहे. २४ ऑगस्टपासून बुकींग होणारा हा फोन ग्राहकांच्या हातात यायला नोव्हेंबर २०१७ उजाडणार आहे. 
 
असा आहे कंपनीचा ई-मेल
मेलच्या सब्जेक्टमध्ये  'Here's How You Can Book a Jio Phone' असा संदेश आहे. त्याप्रमाणे बुकींगची प्रक्रिया समजावण्यात आली आहे. 
- JioPhone up for pre-orders starting August 24
- JioPhone delivery to start in September
- The phone can be prebooked via MyJio app
Reliance Industries Chairman Mukesh Ambani at the company's 40th annual general meeting announced the much-anticipated JioPhone which will be available for trials to select customers starting August 15...
 
त्याशिवाय सर्वात खाली Read Now चे एक ऑप्शन देण्यात आले आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यास एक वेबसाईट ओपन होते. या वेबसाईटवर फोन बुकींगची सर्व प्रक्रिया देण्यात आली आहे. 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा ऑनलाईन आणि ऑफलाईन बुकींग प्रक्रिया....
बातम्या आणखी आहेत...