बिझनेस डेस्क - ई-कॉमर्स क्षेत्रातील नामांकित कंपनी शॉपक्लूजने सर्वात मोठा सेल ग्राहकांसाठी आणला आहे. या सेलमध्ये 100 रुपयांपेक्षा अनेक उत्पादने खरेदी करण्याची संधी ग्राहकांना आहे. या उत्पादनांची किंमत 59 रुपयांपासून पुढे सुरु आहे. सेलमध्ये उपलब्ध असणारे बहुतांश उत्पादने युटिलीटीशी संबंधित आहेत. बहुतांशवेळा ही उत्पादने सर्वांनाच कामी येतात. यामध्ये ऑक्स केबल, फोन रिंग होल्डर, मायक्रो युएसबी, ओटीजी अडॉप्टर, सेल्फी स्टिक, ईअरफोनसह अनेक उत्पादनांचा समावेश आहे.
पुढील स्लाईडवर वाचा - ही आहेत उत्पादने