आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केव्हा आणि कसा होईल तुमचा मृत्यू, या सॉफ्टवेअरद्वारे मिळेल माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क - ऐकायला हे अजब वाटेल परंतु ऑस्ट्रेलियाच्या संशोधकांच्या टीमने एक असे सॉफ्टवेअर विकसित केले आहे, जो तुमच्या मृत्यूबाबत माहिती देईल. आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित हे सॉफ्टवेअर आहे. खास बाब अशी की, या सॉफ्टवेअरने केलेली भविष्यवाणी 70 टक्के प्रकरणांत खरी ठरल्याचा दावा करण्यात आला आहे. हे सॉफ्टवेअर शरीराच्या अवयवांची स्कॅनिंग करून रिझल्ट देते.
 
5 वर्षांनी झाला लोकांचा मृत्यू
ऑस्ट्रेलियात प्रसिद्ध झालेल्या सायंटिफिक जर्नलच्या रिपोर्टनुसार ही सिस्टिम दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या Adelaide युनिव्हर्सिटीने तयार केली आहे. या सिस्टिमच्या मदतीने काही दिवसांपूर्वी 48 रुग्णांच्या ऑर्गनच्या इमेजचा अभ्यास करून सांगितले की, 5 वर्षांत या लोकांचा मृत्यू होईल. आणि ही भविष्यवाणी 70 टक्के खरी ठरली आहे.
 
नावाचा खुलासा नाही...
शास्त्रज्ञांनी या सॉफ्टवेअरच्या नावाचा खुलासा अद्याप केलेला नाही, हे सॉफ्टवेअर गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांकरिता वरदान सिद्ध होत होईल. या सॉफ्टवेअरच्या मदतीने खतरनाक आजारांबद्दल सुरुवातीलाच माहिती मिळू शकते.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाह, कसे काम करते हे सॉफ्टवेअर...
बातम्या आणखी आहेत...