आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

GST समजण्यासाठी इन्स्टॉल करा हे 6 फ्री Apps, कळतील नव्या किमती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क - 1 जुलैपासून देशभरात GST लागू झाला आहे. जिकडेतिकडे याचीच चर्चा सुरू आहे. येथे आम्ही तुम्हाला काही अशा अॅपबाबत सांगत आहोत जे GST समजण्यासाठी बनवण्यात आलेले आहेत. या अॅप्सच्या मदतीने तुम्हाला GST समजणे सोपे होईल. हे अॅप्स तुम्हाला GSTशी रिलेटेड अपडेटही सेंड करतील. यात एक अॅप हिंदीतही असून ते तुम्हाला GST शी संबंधित सर्व माहिती हिंदीत देईल.
 
GST Rule
- या अॅपवर तुम्हाला GSTशी रिलेटेड नियम आणि बातम्यांची माहिती मिळेल. सोबतच GSTचे रेट्स कोणत्या सेक्टरमध्ये काय आहेत, हेही कळेल. यावर भारत सरकारच्या काही लिंक्सही देण्यात आलेल्या आहेत. यातील खास बाब अशी की यावर GST Calculator आहे. याच्या मदतीने तुम्हाला किती GST टॅक्स पे करावा लागेल हे कळेल. हे अॅपही 4 किंवा त्याहून वरच्या अँड्रॉइड व्हर्जनवर काम करते.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, इतर अॅप्सबाबत...
बातम्या आणखी आहेत...