आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TRICK: अशी मिळेल कोणत्याही सिमची Call आणि मेसेजेसची डिटेल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क - या ट्रिकच्या मदतीने तुम्ही कोणत्याही सिमची कॉल आणि मेसेज डिटेल काढू शकता. तुमचे सिम आयडियाचे असो किंवा एअरटेल वा दुसऱ्या कुठल्या कंपनीचे. ही ट्रिक सर्व सिमवर काम करणारी आहे. याच्यासाठी तुम्हाला अगोदर Free Calls and SMS Tracker अॅप डाउनलोड करावे लागेल. जर मित्राच्या कॉलची डिटेल काढायची असेल, तर प्रथम त्याच्या फोनमध्ये हे अॅप इन्स्टॉल करून त्यावर तुमचा ईमेल आयडी रजिस्टर करावा लागेल. यानंतर त्याच्या सिमची पूर्ण कॉल आणि मेसेज डिटेल तुमच्या मेलवर येत राहील. यानंतर त्याचा फोन हातात घेऊन पाहण्याची गरज राहणार नाही. 
 
ही डिटेलही मिळेल
- हे अॅप तुम्ही फ्रीमध्ये गुगल प्ले स्टोअरवरून इन्स्टॉल करू शकता. यावरून इनकमिंग आणि आऊटगोइंग कॉलच्या डिटेलसह मेसेजेसची डिटेलही मिळेल. पूर्ण कॉल आणि मेसेजची हिस्ट्री तुमच्या मेलवर येईल. यावरून तुम्हाला एका दिवसाची किंवा आठवड्याभराची डिटेल एकदाच काढता येते.
 
अशी काढू शकता दुसऱ्या सिमची डिटेल
- हे अॅप इन्स्टॉल करताच काही परमिशन ओके केल्यावर तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाकावे लागते.
- यानंतर सिलेक्ट करावे लागते की, कॉल, मेसेजची डिटेल एकत्र पाहिजे की, यापैकी एकाचीच पाहिजे.
- या अॅपची साइज फक्त 2.43 MB आहे.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, सिम कॉलची डिटेल मिळवण्याची पूर्ण प्रोसेस...
बातम्या आणखी आहेत...