आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावधान.. हा व्हायरस तुमच्या स्मार्टफोनध्ये तर नाही ना! होईल बँक खाते रिकामे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिझनेस डेस्क - आजघडीला डिजीटलचे वारे जोरात वाहू लागले आहे. जो तो बँक अथवा खासगी कंपन्यांच्या अॅपचा वापर करून स्मार्टफोनवरून पेमेंट करण्याला प्राधान्य देतोय. त्यामुळे बरीच कामे सुकर झाली आहेत. मात्र, असे असले तरीही ट्रोजन नावाच्या एका व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातलाय. हा व्हायरस फक्त तुमचा मोबाईल नव्हे, तर तुमच्या बँकेच्या डिटेल्सही हॅक करतो. त्यानंतर लगोलग तुमचे खाते रिकामे करण्यास सुरवात होते.
 
पुढील स्लाईडवर वाचा - जगभरात असा धुमाकूळ घालतोय हा व्हायरस
 
 
बातम्या आणखी आहेत...