आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोन फोटोग्राफीमध्ये तुम्ही करताहेत या चुका, यामुळे खराब होतात फोटो

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क - अनेक वेळा युजर्सच्या स्मार्टफोनमध्ये चांगला कॅमेरा असतो, परंतु फोटो चांगले येत नाहीत. त्यांना वाटते की कॅमेरामध्येच काहीतरी प्रॉब्लेम आहे. परंतु, फोटोग्राफी करताना युजर्सच अनेकदा अशा छोट्या-छोट्या चुका करतात ज्यामुळे फोटो चांगले येत नाहीत. म्हणून युजर्सला आम्ही काही अशा टिप्स सांगत आहोत, जे फोटोग्राफीदरम्यान युजफूल असू शकतात.
 
1. व्हाइट बॅलेन्स
एखाद्या फोटोची क्वालिटी आणि उत्तम कलरसाठी व्हाइट बॅलेन्स करणे खूप आवश्यक असते. जर व्हाइट बॅलेन्स अॅडजेस्ट केल्याशिवाय तुम्ही फोटो क्लिक केले, तर त्याचे कलर्स पसरू शकतात आणि ब्राइटनेस व काँट्रास्टवरही फरक पडतो. यामुळे कॅमेऱ्याच्या व्हाइट बॅलेन्स मोडला नेहमी ऑन ठेवा. यासाठी कॅमेराच्या ऑटोमॅटिक व्हाइट बॅलेन्स (AWB) फीचर्सवर जावे लागेल.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाह, फोटोग्राफीच्या अशाच काही युजफूल TIPS...
बातम्या आणखी आहेत...