आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SALE: 64GB मेमरी कार्ड, पावर बॅंक आणि LAVA मोबाइल 599 पासून 1,899 रूपयांपर्यंत!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्‍क-  मोबाईल प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. सॅमसंग कंपनीचे 64 GB मेमरी कार्ड 599, सोनी कंपनीचा पॉवर बॅक (10000mAh) 899 रूपये आणि 1899 रूपयांमध्‍ये तीन लेटस्‍ट स्‍मार्टफोन यामधून आपण कोणताही एक खरेदी करू शकता. ग्राहकांना दुप्‍पट फायदा मिळावा या उदेृशाने पॉवर बॅंक सोबत 64 GB मेमरी कार्डही मोफत मिळणार आहे. 
 
या ऑनलाईन सेलमध्‍ये प्रत्‍येक प्रोडक्‍ट वर 56 ते 83 टक्‍के डिसकाउंड मिळणार आहे. Luck By Chance ऑफर्समध्‍ये स्‍मार्ट फोनसोबतच 1899 रूपयांमध्‍ये Lava Pixel V1, Intex Smart Aqua Classic किंवा Huawei Honor 6 सेल्फी स्मार्टफोनमधून कोणतेही एक खरेदी करू शकता. 
 
पुढील स्‍लाइडवर पाहा फोटो... 
बातम्या आणखी आहेत...