आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

WhatsApp वर तो किंवा ती केव्हा असते online, या एका ट्रिकने तुमच्या मोबाइलवर कळेल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क - येथे आम्ही तुम्हाला अशी ट्रिक सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने WhatsApp वर तुम्ही कोणालाही ट्रॅक करु शकता. समोरची व्यक्ती केव्हा ऑनलाइन येते आणि केव्हा ऑफलाइन असते या माहितीसोबतच हाइड असतानाही तुम्हाला त्याचे lastseen पाहाता येईल. त्यासाठी तुम्हाला एक अॅप डाऊनलोड करावा लागेल त्याचे नाव आहे WhatsAgent. 

असे करू शकता ट्रॅक 
- हा एक फ्री अॅप आहे. तुम्ही प्ले स्टोअरवरुन हे अॅप डाऊनलोड करु शकता. याचा यूज अतिशय सोपा आहे. यात तुम्ही एकाच वेळी दोन जणांना ट्रॅक करु शकता. अॅप डाऊनलोड केल्याबरोबर तुम्हाला ज्यांना ट्रॅक करायचे आहे त्यांचा मोबाइल नंबर टाकावा लागेल. त्यानंतर त्याच्या ऑनलाइन-ऑफलाइन पासून लास्टसीनपर्यंत सर्व तुम्हाला कळत राहील. तुम्ही ज्याला ट्रॅस करत असाल ती व्यक्ती ऑनलाइन आल्याबरोबर तुमच्या मोबाइलवर नोटिफिकेशन येईल की ती व्यक्ती ऑनलाइन आहे. त्यासोबत त्याचे last Seen ही येथे पाहू शकता. 
 
पुढील स्लाइडवर जाणून घ्या, कसे वापरायचे हे अॅप...
बातम्या आणखी आहेत...