आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Inside Foxconn Factory: Where Apple IPads IPhones Are Made News In Marathi.

24 तासांपेक्षा कमी वेळेत तयार होतो iphone, असा राग व्यक्त करतात वर्कर्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'अॅपल', 'सॅमसंग', 'सोनी'सारख्या कंपन्यांचे जागतिक बाजारपेठेत मोठे नाव आहे. शानदार डिझाइन, लेटस्ट फीचर्स आणि सॉफ्टवेअरमुळे या कंपन्यांचे स्मार्टफोन युझर्सचे लक्ष चटकण वेधून घेतात. मात्र, आपल्याला माहीत आहे काय? या सर्व कंपन्यांचे स्मार्टफोन एकाच ठिकाणी तयार होतात. हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल, पण हे खरं आहे.

'फॉक्सकॉन' कंपनीत 'अॅपल', 'सॅमसंग' आणि 'सोनी'सारख्या दिग्गज कंपन्यांचे स्मार्टफोन्स एकाच बनतात. उल्लेखनिय म्हणजे या कंपनीत काम करणारे कामगारांना आपला राग व्यक्त करण्‍याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले जाते. अनोख्या अंदाजात ते आपला राग व्यक्त करतात.

पुढील स्लाइडवर वाचा, दिवस व रात्रपाळीत काम करतात कामगार...