आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Install IOS 9 Operating System In Iphone Without Deleting Anything Data

आपल्‍या फोनमध्‍ये असे Install करा IOS 9, डाटा डिलीट होणार नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अॅपल कंपनीचे लेटेस्‍ट ऑपरेटिंग सिस्टिम iOS 9 जगभरात प्रसारीत झाले आहे. iOS 6 वरील ऑपरेटिंग सिस्टिमला iOS 9 मध्‍ये अपग्रेड करता येऊ शकते. अॅपलची लेटेस्‍ट ऑपरेटिंग सिस्टिम इन्‍सटॉल करण्‍यासाठी जास्‍त स्‍पेसची गरज पडते.
युजर्सला iOS 9 ऑपरेटिंग सिस्टिमचा वापर करायचे असेल आणि iPhone मध्‍ये पहिल्‍यापासून उपलब्‍ध डाटा किंवा अॅप्‍स डिलिट करायचे नसतील तर आपल्‍याला आम्‍ही iPhone मध्‍ये iOS 9 कसे इन्‍सटॉल करता येते याविषयी माहिती देत आहोत.
अॅपल कंपनीची लेटेस्‍ट ऑपरेटिंग सिस्टिम iOS 9 ची साईज 1.3 GB आहे. यापुर्वी फोनमध्‍ये जर OS अपडेट केलेले असतील तर ते कधी केले यावर साईजमध्‍ये वाढ होऊ शकते. यासाठी किती स्‍पेस लागेते हे नक्‍की सांगितले नाही परंतु ज्‍या युजर्सकडे 8GB आणि 16 GB मेमरीचे फोन आहेत. त्‍यांना अपडेट करत असतांना अडचण येऊ शकते.
1 स्‍टेप-
iOS 9 इंस्टॉलेशन सुरू करण्‍याआधी कम्प्यूटरमध्‍ये फोनचे बॅकअप घ्‍यावेत
पुढील स्‍लाइडवर वाचा iOS 9 इंस्टॉलविषयी माहिती...