आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता आले \'सेक्‍सी गूगल\', जाणून घ्‍या काय आहे खास, कसे होते ऑपरेट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली - जगात रोज हजारो नवीन वेबसाइट्स लॉन्‍च होतात. अशीच एक वेबसाइट नुकतीच लॉन्‍च झाली . मात्र, तिच्‍या बद्दलची माहिती ऐकून तुम्‍ही आवक् व्‍हाल. 'सेक्‍सी गूगल डॉट कॉम' नावाच्‍या या वेबसाइटवर तुम्‍ही काहीही सर्च केले तर रिजल्‍ट्स सामान्‍य गूगलप्रमाणेच येईल. मग या वेबसाइटला हेच नाव काय दिले, असा प्रश्‍न उपस्‍थ‍ित होणे स्‍वाभाविक आहे. त्‍याचीच ही खास माहिती...
कशी करते काम
- ही वेबसाइट गूगल सर्च इंजनप्रमाणेच काम करते.
- परंतु, तिच्‍या होम पेजवर तरुणींचे कामूक चित्र आहे.
- सर्च इंजनद्वारे दिलेल्‍या प्रेसनोटनुसार, हे क्रांतीकारक पाऊल आहे.
- महिलांच्‍या सुंदरतेचा आनंद घेणे आणि त्‍यांचा सन्‍मान करणे हा या मागील हेतू आहे, असे या वेबसाइटच्‍या संचालकांनी म्‍हटले.

पुढे वाचा, नेमके काय आहे सेक्‍सी...
बातम्या आणखी आहेत...