आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Intex कंपनीचा लेटेस्‍ट स्मार्ट लुकमध्‍ये 4G स्मार्टफोन लॉन्च, जाणून घ्‍या फीचर्स...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Intex Cloud Flash स्मार्टफोन - Divya Marathi
Intex Cloud Flash स्मार्टफोन
भारतीय स्मार्टफोन कंपनी Intexने आपल्‍या Cloud Flash सीरीजध्‍ये 4G स्मार्टफोन लॉन्च केला आहे. याचे मॉडेल नेम Intex Cloud Flash आहे. कंपनीने याची किंमत 9999 रुपये ठरवली अाहे. फोन 14 डिसेंबरपासून बाजारात विक्रीसाठी येणार आहे. यूजर्सला हा फोन ई-कॉमर्स वेबसाइट गॅजेट 360 वरून ख्‍ारेदी करता येणार आहे.
काय आहे विशेष-
* या फोनचे वैशिष्‍टये म्‍हणजे यात प्रीमियम डिझाइन आहे. हा हँडसेट ब्लॅक, व्हॉइट आणि शँपेन कलरमध्‍ये उपलब्ध हाेणार आहे. याची बॉडी सँडविच ग्लास मेटलपासून तयार करण्‍यात आली आहे. यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास आहे.
* या फोनसोबत कंपनी एक वर्षाची स्क्रीन ब्रॅकेज वॉरंटी देखील देते.
पुढील स्‍लाइडवर वाचा Intex Cloud Flash स्मार्टफोनचे फीचर्स...