आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Intex Company LED Smart TV Launched In Indian Market

Intex चा LED स्मार्ट TV भारतीय मार्केटमध्‍ये लॉन्च, 43 इंचाचा स्‍क्रीन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Intex LED-4300 TV - Divya Marathi
Intex LED-4300 TV
Intex कंपनीने यंदाच्‍या सण- उत्‍सवाच्‍या मुहूर्तावर 'Intex LED-4300' TV भारतीय मार्केटमध्‍ये लॉन्च केला आहे. याची किंमत 32000 हजार रूपये आहे. कंपनीने कमी किमतीमध्‍ये यात उत्‍कृष्‍ट फीचर्स दिले असून, हा टीव्‍ही sony आणि samsung कंपनीच्‍या टीव्‍हीला टक्‍कर देऊ शकते.
Intex LED-4300 TV चे फीचर्स
* फुल एचडी डिस्प्ले (1920X1080 पिक्सल का रेझोल्यूशन)
* आय सेफ T मॅट्रिक्स टेक्नॉलॉजी
पुढील स्‍लाइडवर वाचा Intex LED-4300 TV चे इतर फीचर्स...