आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Intex Launched A New Aqua 4G+ Smartphone At Rs 9,499

Intex ने लॉन्च केला Aqua 4G+, 2GB रॅम, किंमत 9,499 रुपये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Intex Aqua 4G+ - Divya Marathi
Intex Aqua 4G+
Intex कंपनीने आपला नवा 'Aqua 4G+' स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. या फोनची किंमत 9,499 रुपये निश्चित करण्‍यात आली आहे. 6 जूनपासून हा फोन विक्रीसाठी उपलब्ध होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
Intex Aqua 4G+ चे फीचर्स
> अँड्रॉइड 5.0 लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टम
> 5 इंचाचा HD डिस्प्ले (1280X720 पिक्सल रेझोल्युशन)
> 1.3 GHz चा क्वाड-कोर मीडियाटेक MT6735 प्रोसेसर
> 2GB रॅम
> 16 GB इंटरनल मेमरी
> 21 भारतीय भाषांना सपोर्ट
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा Intex Aqua 4G+ चे इतर फीचर्स...