आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Intex Launches Aqua Power 2 With 4000 MAh Battery

5 इंचाचा डिस्प्ले, शामदार बॅटरीसोबत Intex ने लॉन्च केला लो बजेट स्मार्टफोन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय स्मार्टफोन निर्माता कंपनी Intex ने आपला नवा लो बजेट स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Intex Aqua Power 2 चे वैशिष्ट्य म्हणजे 4000 mAh पॉवरची बॅटरी देण्‍यात आली आहे. हा हँडसेट व्हाइट, ब्लॅक व शँपेन कलर व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होणार आहे. या फोनची किंमत किंमत 6,490 रुपये आहे. मात्र, हा फोन बाजारात कधी उपलब्ध होईल, या विषयी कोणतीच माहिती उपलब्ध नाही.

Intex Aqua Power 2 फीचर्स-
> 5 इंचाचा IPS डिस्प्ले (720X1280 पिक्सल रेझोल्युशन क्वॉलिटी)
> 1.3 GHz क्वॉड कोअर प्रोसेसर
> 1 GB रॅम
> 5 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा
> 2 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा
> अँड्रॉइड लॉलीपॉप 5.1 ऑपरेटिंग सिस्टम

पुढील स्लाइड्सवर वाचा, Intex Aqua Power 2चे इतर फीचर्स...