आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Intex Aqua Trend झाला लॉन्च, 4G टेक्नॉलॉजी, किंमत 9,444 रुपये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटेक्स कंपनीचा नवीन  अॅक्वा ट्रेंड 4G स्मार्टफोन - Divya Marathi
इंटेक्स कंपनीचा नवीन अॅक्वा ट्रेंड 4G स्मार्टफोन
इंटेक्स कंपनीने आपल्या अॅक्‍वा हॅडसेट्स सीरीजमधील Aqua Trend 4G स्मार्टफोन लॉंन्‍च केला आहे. 4G टेक्नॉलॉजीने हा फोन अद्ययावत असून त्यांची किंमत 9,444 रुपये आहे.

टॉलीवूडचा लोकप्रिय अभिनेता महेश बाबू यांने हा फोन लॉन्च केला. महेश बाबू यांना कंपनीने ब्रँड अॅम्‍बेसेडर म्‍हणून घोषित केले आहे.

Intex Aqua Trendचे खास वैशिष्ट्ये
>4G स्मार्टफोन
>फ्लिप कव्‍हर गिफ्ट
>एक वर्षाची स्‍क्रीन ब्रेकेज वारंटी

इंटेक्स अॅक्वा ट्रेंडचे फीचर्स-
*ड्युअल सिम
*5 इंचाचा डिस्‍प्‍ले
* क्वॉड-कोअर प्रोसेसर
*1.3 GHz स्पीड
*2GB रॅम
*अँड्रॉइड लॉलीपॉप ऑपरेटिंग सिस्टम
*13 मेगापिक्सल रिअल कॅमेरा
*5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
पुढील स्‍लाईडमध्‍ये वाचा Intex Aqua Trend चे इतर फीचर्स..
बातम्या आणखी आहेत...