Home »Business »Gadget» IPhone 6 Is Now Available For Rs 9,999 At Flipkart

iPhone 6 मिळत आहे 9999 रुपयांमध्ये, परंतु कंपनीने ठेवली ही अट...

दिव्य मराठी वेब टीम | Jan 05, 2017, 10:39 AM IST

iPhone प्रेमींसाठी फ्लिपकार्ट शानदार ऑफर घेऊन आले आहे. ज्यामध्ये iPhone 6 फक्त 9999 मध्ये मिळत आहे. ही ऑफर ग्रे कलरच्या iPhone 6 च्या 16GB वेरिएंट वर आहे. खरेतर फ्लिपकार्ट एक्सजेंज ऑफरवर हा फोन देत आहे. यासोबतच यावर 5000 रुपयांचे डायरेक्ट डिस्काउंट दिले जात आहे. ही आहे पुर्ण ऑफर...

फ्लिपकार्टने सांगितले आहे की, ते iPhone 6 च्या स्पेस ग्रे 16 जीबी मॉडलवर एक्सचेंज ऑफरवर जास्तीत जास्त 22 हजार रुपयांचे बंपर डिस्काउंट देत आहे. म्हणजेच 5000 रुपयांचे फ्लॅट डिस्काउंट आणि 22,000 च्या एक्सचेंज डिस्काउंटसोबत 36,990 रुपयांचा स्मार्टफोन ते फक्त 9,990 रुपयांमध्ये तुम्हाला मिळेल. यासोबतच एक्सिस बँकच्या क्रेडिट कार्डचा वापर करणा-यांना 5 टक्के डिस्काउंट मिळेल. यावर EMI ऑप्शनसुध्दा उपलब्ध आहे.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या काय आहे अट...

Next Article

Recommended