आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'Apple Iphone 7\'चे फीचर्स झाले लीक, वाचा- किंमत आणि रिलीज डेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'Iphone 6' आणि '6+'च्या प्रथित यशस्वीतेनंतर Apple कंपनी 'Iphone 7' लॉन्चिंगच्या तयारीत आहे. 'Iphone 7' हा सर्वात पॉवरफूल स्मार्टफोन असेल, अशी जोरदार चर्चा सुरु आहे. दुसरीकडे, या स्मार्टफोनचे फीचर्स, किंमत आणि लॉन्चिंग डेट लीक झाल्याचीही चर्चा आहे. Apple 6 आणि 6+ हे बेस्टसेलिंग मोबाइल डिव्हाइस ठरले आहेत. Apple ने आपल्या नव्या फोनबाबत अद्याप कोणतीही माहिती दिली नाही.

Apple चा नवा स्मार्टफोन 'Iphone 7' असेल, अशी जोरदार चर्चा गॅझेटप्रेमींमध्ये सुरु झाली आहे. Apple चा नवा फोन लार्ज स्क्रीनसह लेटेस्ट फीचर्सने अद्ययावत असणार आहे.

बाजारात सुरु असलेल्या चर्चेनुसार, Apple यंदा दोन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. अन्य कंपन्यांच्या स्मार्टफोनच्या तुलनेत 'Iphone 7' मध्ये लार्ज स्क्रीन असेल. डिस्प्ले क्वालिटीसोबत हायर रेझोल्युशन क्वालिटी देईल.
पुढील स्लाइडवर क्लिक करून माहीत करून घ्या, iphone 7चे फीचर्स, रिलीज डेट आणि किमतीविषयी...