आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरु झाली जियोची Happy New Year ऑफर, होतील हे बदल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काल पासून जियोची हॅपी न्यू ईयर ऑफर जियोच्या जुन्या ग्राहकांसाठीसुध्दा सुरु झाली आहे. आतापर्यंत या ऑफरचा वापर फक्त नवीन कस्टमर्स करत होते. जुने यूजर जे जियो वेलकम ऑफर यूज करत आहेत, त्यांची ऑफर ही आपोआप न्यू ईयर ऑफरमध्ये रुपांतरीत होईल. आणि यूजर्सला फ्री ऑफरचा लाभ मिळू शकेल. ही ऑफर 31 मार्च 2017 पर्यंत सुरु राहिल. बंद होऊ शकते फ्री ऑफर...

खरेतर जियोची फ्री ऑफर बंद होण्याच्या बातम्या येत आहेत. एयरटेलने ही ऑफर सुरु ठेवण्याच्या ट्रायच्या निर्णया विरुध्द याचिका दाखल केली आहे. ज्याची सुनावनी 6 जानेवारीला आहे. ट्रायच्या प्रश्नांविरुध्द जियोने उत्तर दिले आहे परंतु पुढील सुनावनी 6 जानेवारीला आहे.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या ऑफरमध्ये काय-काय आहे नवीन...

 
बातम्या आणखी आहेत...