आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Jio ची \'धन धना धन\' ऑफर लवकरच संपणार; एका रिचार्जने वर्षभर मिळवू शकतात डेटा, कॉलिंग फ्री

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क- जिओची 'समर सरप्राइज' आणि 'धन धना धन' ऑफर लवकरच संपणार आहे. या अनुशंगाने जिओने आपल्या यूजर्ससाठी नवा रिचार्ज प्लान आणला आहे. युजरने नवा प्लान रिचार्ज केल्यानंतर त्याला वर्षभर रिचार्ज करण्याची गरज भासणार नाही. जिओचा हा बिग डेटा प्लान आहे. त्यात युजर्सला 780GB डेटा मिळेल. याची व्हॅलेडिटी 13 महिन्यांपेक्षा जास्त असेल.

खर्च करावे लागतील 9999 रुपये...
जिओचा बिग डेटा प्लान खरेदी करण्‍यासाठी यूजरला 9999 रुपये मोजावे लागणार आहे. यानंतर 390 दिवस रिचार्ज करण्याचे टेन्शन नसेल. 780GB डेटासोबत यूजरला कॉलिंग, STD, रोमिंग, मेसेज, जिओ अॅप्स बिल्कूल फ्री मिळणार आहेत.
 
पुढील स्लाइडवर वाचा.. जिओच्या नव्या प्लानबाबत सविस्तर माहिती...
बातम्या आणखी आहेत...