आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिओने लाँच केले \'प्राइम मेंबरशिप प्‍लॅन\', जाणुन घ्‍या Activate करण्‍यासाठी काय करावे लागेल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्‍क- 31 मार्चनंतर जिओची 'फ्री इंटरनेट सर्व्‍हीस' बंद होत आहे. त्‍यानंतर जिओ ग्राहकांना इंटरनेट सेवेसाठी शुल्‍क भरावे लागणार आहेत. यासाठी रिलायन्‍सने जिओच्‍या नविन इंटरनेट प्‍लॅन्सची घोषणा केली आहे. 
 
प्राइम मेंबरशिप प्‍लॅन
21 फेब्रुवारीरोजी जिओने 'प्राइम मेंबरशिप प्‍लॅन' लाँच केले. याद्वारे ग्राहकांना फ्री इंटरनेट सेवेचा कालावधी एका वर्षापर्यंत वाढवता येणार आहे. यासाठी 99 रुपये भरुन या प्‍लॅनसाठी नोंदणी करावी लागेल. यानंतर प्रत्‍येक महिन्‍याला 303 रुपये भरुन तुम्‍ही अनलिमिटेड डाटा वापरु शकता. ही सुविधा 31 मार्च, 2018 पर्यंत असणार आहे. या मेंबरशिप प्लॅनमध्‍ये ग्राहकांना पूर्वीप्रमाणेच फ्री कॉलिंग, डाटा आणि मॅसेजची सुविधा मिळणार आहे. 
 
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, या प्लॅनला अॅक्टिवेट करण्‍याच्‍या पध्‍दती...   
 
 
बातम्या आणखी आहेत...