आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आकर्षक Job मिळवण्‍यासाठी या 6 वेबसाइट करू शकतात आपली मदत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑनलाइन जॉब पोर्टल्स आणि वेबसाइटच्‍या मदतीने चांगला आणि आवडीचा जॉब मिळविणे आता खुप सोपे झाले आहे. जॉब सर्च करण्‍यासाठी पर्सनल आणि प्रोफेशनल डिटेल्ससह या साइट्सवर रजिस्टर करावे लागते. या वेब साइट्स आपली प्रोफाइल आणि इलिजिबिलिटीच्‍या आधारावर आपल्‍याला परफेक्ट जॉब मिळवून देण्‍यासाठी मदत करते.

या साइट्स जॉब पोस्टिंग, डाटा मॅनेजमेंटसह सोल्यूशन देखील देतात. तर आज आम्‍ही अशाच काही साइट्सविषयी माहिती देत आहोत जे की; आपल्‍याला जॉब मिळवून देण्‍यासाठी मदत करेल...
1. बिझनेस - जॉब पोर्टल

वेबसाइट - www.naukri.com
Naukri.com भारताची लीडिंग जॉब पोर्टल साइट आहे. Naukri.com पोर्टल 1997 मध्‍ये लॉन्च करण्‍यात आले आहे. ही भारतातील नं 1 जॉब साइट आहे. या साइटवर 25 कोटी जॉब सीकर रजिस्टर्ड आणि 80 हजार जॉब्स लिस्टेड आहे. जॉब्स इंडस्‍ट्रीमध्‍ये ही साइट लोकप्रिय आहे. या साठटचे वैशिष्‍टये म्‍हणजे याची रिलॅबिलिटी आहे. तसेच युजर्सला जॉब मिळवून देण्‍यासाठी प्राधान्‍य देते.

पुढील स्‍लाइडवर वाचा इतर साइट्सविषयी माहिती...