आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know Everything About Deepika Padukone Social Media Account

Ex-BoyFriend ला आजही फॉलो करते दीपिका; पाहा तिचे सोशल अकाउंट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडची आघाडीची नायिका दीपिका पादुकोण 30 वर्षाची झाली आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीसोबतच ती सोशल मीडियावरही नेहमी अॅक्टिव्ह असते. दीपिकाच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आपल्याला तिच्या एक्स बॉयफ्रेंडविषयी सांगणार आहोत. मद्यसम्राट विजय माल्या यांचे चिरंजिव सिद्धार्थ माल्यासोबत दीपिकाचे गुटूर गू सुरु होते. मात्र, काही कारणावरून दोघांचे ब्रेक-अप झाले आहे. तरी देखील दीपिका 'ट्‍विटर'वर सिद्धार्थला आजही फॉलो करते.

दीपिकाच्या 'क्लीवेज'वर झाली होती मोठी चर्चा...
दीपिकाने जानेवारी 2010 मध्ये मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइट 'ट्‍विटर'वर अकाउंट बनवले. यावर तिने आतापर्यंत 2,503 वेळा ट्वीट केले आहे. दीपिका टि्‍वटरवर किती अॅक्टिव्ह आहे, याविषयी 2104 मध्ये माहिती समोर आली होती. 14 सप्टेंबर, 2014 ला एका प्रतिष्ठित इंग्रजी वृत्तपत्राने दीपिकाच्या क्लीवेजवर स्टोरी प्रकाशित केली होती. तेव्हा दीपिकाने "YES!I am a Woman.I have breasts AND a cleavage! You got a problem!!??" असे ट्वीट केले होते. अखेर वृत्तपत्राला आपल्या वृत्तावर दिलीगिरी व्यक्त करावी लागली होती.

दीपिका पादुकोणचे सोशल अकाउंट:
twitter @deepikapadukone
facebook Deepika Padukone (Actor/Director)
instagram deepikapadukone

पुढील स्लाइडवर वाचा, दीपिका पादुकोणचे 'ट्‍विटर', 'फेसबुक' व 'इंस्टाग्राम' अकाउंटशी संबंधित माहिती...

(टीप: दीपिका पादुकोणच्या सोशल अकाउंटशी संबंधित सर्व आकडेवारीही 4 जानेवारी, 2016 पर्यंत आहे.)