नोएडाची रिंगिंग बेल्स प्रायव्हेट लिमिटेडने आपला जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन ‘Freedom 251’ बुधवारी लॉन्च केला. फक्त 251 रुपयांत स्मार्टफोन बाजारात उतरवून कंपनीने टेक्नॉलॉजी क्षेत्रात खळबळ उडवून दिली आहे.
दोन किलो सफरचंदच्या किमतीत स्मार्टफोन उपलब्ध करून देणारी रिंगिंग बेल्स कंपनी दो गतवर्षी सप्टेंबरमध्ये सुरु झाली. सर्वात स्वस्त स्मार्टफोन लॉन्च करुन देशभरात 'तहलका' उडवून देण्याची कल्पना युवा बिझनेसमन मोहितकुमार गोयल यांची आहे.
मोहीतकुमार कोण? त्यांना ही कल्पना कशी सूचली, हे जाणून घेण्यासाठी सगळे उत्सूक आहेत.
वेस्टर्न सिडनी यूनिव्हर्सिटीतून शिक्षण...- मोहीत हे उत्तर प्रदेश प्रदेशातील राहाणारे आहेत.
- मोहीत यांनी अमेठी विद्यापीठातून पदवी घेतली.
- मोहीत यांनी वेस्टर्न सिडनी यूनिव्हर्सिटीतून एमबीए केले.
कुटुंबाचा बिझनेस एग्री कमोडिटी
- मोहीत यांच्या वडीलांना मागील तीन दशकांपासून एग्री कमोडिटीचा बिझनेस आहे.
- ड्रायफ्रूट्स, साखर, मसाले, तांदूळ व डाळ ट्रेडिंग हा त्यांचा प्रमुख बिझनेस आहे.
- मोहीतसाठी टेलिकॉम बिझनेस नवा आहे.
पुढील स्लाइडवर वाचा, मोहित गोयल यांच्याविषयी रोचक फॅक्ट्स...