एकाच वेळी वापरा फोन, संगणक व टॅबहे ब्ल्यूटूथ मल्टी डिव्हाइस कीबोर्ड आहे. यात दिलेल्या डायलच्या माध्यमातून कीबोर्ड फंक्शनच्या साहाय्याने तीन गॅजेट-स्मार्टफोन, संगणक, टॅब्लेट एकाच वेळी वापरणे शक्य आहे. याची ब्ल्यूटूथ रेंज ३० फुटांपर्यंत आहे. बॅटरी लाइफ २ वर्षे आहे. याचे वजन केवळ ८२० ग्रॅम आहे. याला बॅगमध्ये सहज बाळगता येते. सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यासाठी इंटरनेटशी कनेक्ट करता येते. लांबी ७.६८ इंच, उंची ०.७९ इंच, रुंदी ११.७७ इंच आहे. कीबोर्डमध्ये असणाऱ्या सर्व शॉर्टकट कीज उपलब्ध आहेत.
पुढील स्लाइडवर वाचा, इतर गॅजेट्सविषयी माहिती...