नवी दिल्ली- सण, उत्सवाच्या मुहूर्तावर मोठया प्रमाणात वाहनांची खरेदी केली जाते. ग्राहक
आपल्या बजेटमध्ये बसणा-या कारची चौकशी करतात. मार्केटमध्ये लेटेस्ट फीचर्स आणि आकर्षक लुकमध्ये विविध प्रकारच्या हॅचबॅक कार उपलब्ध आहेत. सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये बसणा-या या कारच्या किमती 5 लाख रूपयांपेक्षाही कमी आहेत. जर कार खरेदी करण्याचा आपला विचार असेल तर आम्ही आपल्याला कमी बजेटमध्ये बसणा-या काही कारविषयी माहिती देत आहोत.
maruti suzuki celerio
maruti suzuki ची celerio कार हॅचबॅक मधील एक चांगला पर्याय आहे. याची बेसिक किंमत 4.03 लाख रूपये आहे.
celerio car ची वैशिष्टये
* पॉवर स्टेअरिंग
* एअर कंडीशनिंग आणि चाइल्ड सेफ्टी लॉकची सुविधा
* 998 सीसी आणि 3 सिलेंडरची 10 बी पेट्रोल इंजिन
* इंजिनमध्ये 67 बीएचपी आणि 90 एनएम टॉर्क जेनरेट इंजिन
* कारची मायलेज 23.1 किमी प्रती लीटर
* ड्रायव्हिंग एक्सपीरियन्ससाठी 5 स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्स
पुढील स्लाइडवर पाहा इतर कार विषयी माहिती...