आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेटेस्ट फीचर्सच्या गॅजेटविषयी जाणून घ्या...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घराची सुरक्षा, स्वयंपाकघरासाठी उपयुक्त- आधुनिक उपकरणे

सॅमसंगचा नवा ट्रान्सपरंट, मिरर्ड आेएलईडी
> सॅमसंगने नुकताच आपला नवा ट्रान्सपरंट-मिरर्ड आेएलईडी सादर केला. ही स्क्रीन कमर्शियल वापरासाठी पूर्णपणे तयार आहे. यात इंटेल रिअल सेन्स टेक्नॉलॉजी आहे. हे तंत्र हाय पॉवर्ड ३ डी कॅमेरा, व्हॉइस आणि गेस्चर कंट्रोल सिस्टिमचा प्रयोग करते. हे हाय टेक मेकअप कन्सल्टंट मिररचे कामही करेल. मात्र, याला अजून अवधी आहे. तुम्ही कधी शेव्हिंग करावे, आयलायनर कधी वापरावे, पार्टी लूक कसा दिसेल, अशा सर्व सूचना हे देईल. लवकरच हे ड्रेसिंग रूम व लिव्हिंग रूमसाठीही वापरण्यात येईल.
बातम्या आणखी आहेत...