आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दैनंदिनीला अधिक स्मार्ट आणि सुरक्षित बनवणारी गॅजेट्‍स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेव्हिगेशन, जबरदस्त ध्वनीचा स्मार्टफोन
इनफर्नल इनोव्हेशन्स मॅग्नेटिक माउंट : स्मार्टफोनमध्ये नेव्हिगेशन व जबरदस्त ऑडिआे फीचर्स असतील तर ड्रायव्हिंगची मजा द्विगुणित होतो. या तीन इंची लांब माउंटमध्ये मॅग्नेटिक बेस आहे. स्मार्टफोनला माउंटसोबत जोडता येते. याच्या बनावटीत रबराचा वापर केला आहे. त्यामुळे माउंट सहजरीत्या चिकटून राहते. याला ५० डिग्रीच्या कोनात फिरवणे शक्य आहे. माउंटचे डिझाइन आटोपशीर असून लवचिकताही मर्यादित आहे. यात मॅग्नेट व प्लेट सिस्टिम आहे. यामुळे माउंटला विविध आकारांच्या स्मार्टफोनशी जोडता येते. याचा मॅग्नेटिक फोर्स खूप मजबूत आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा,वॉटरप्रूफ जीपीएस ट्रॅकिंग आणि हार्टरेट रिस्टवॉच