आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Intex ने 4,190 रुपयांत लॉन्च केला बजेट फोन ‘Aqua Y4’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- Intex कंपनी आपला नवा बजेट फोन Aqua Y4 लॉन्च केला आहे. या फोनची किंमत 4190 रुपये आहे. शानदार सेल्फी आणि रियर कॅमेर्‍याने हा फोन अद्ययावत आहे. विशेष म्हणजे हा फोन वजनाने खूपच हलका आहे. या फोनचे वजन 132.5 ग्रॅम आहे.

Aqua Y4 हा फोन 11 लेबलपर्यंत झूमअप सपोर्ट करेल. व्हॉल्यूम अप आणि डाउन की शटरप्रमाणे वापरता येईल. आस्क मी, क्विकर, न्यूजहंट, क्लीन मास्टर, मिंत्रा, स्टार्ट, इंटेक्स सर्व्हिस, ओपेरा मिनी आदी अॅप्स या डिव्हाइसमध्ये प्री-लोडेड आहेत.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, Intex Aqua Y4 चे फीचर्स...