आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेटेस्‍ट प्रिंटर्स, वाय-फाय गॅजेट बाजारात उपलब्‍ध, जाणून घ्‍या माहिती...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सणासुदीच्या दिवसांत ग्राहकांचा खास वस्तूंचा खरेदीकडे कल असतो. त्यानिमित्त नव्याने आलेले गॅझेट्स बाजारात उपलब्‍ध झाले आहेत. तर आम्‍ही आपल्‍याला बाजाराती काही लेटेस्‍ट गॅझेट्सविषयी माहिती देत आहोत.

वायरलेस ड्रॉइंग टॅब्लेट
जीनियस माऊसपेन १६०८ एक्स वायरलेस ड्रॉइंग टॅब्लेटद्वारे मॉडर्न आर्टची मौज अनुभवता येते. याचे रिझोल्युशन २५६० एलपीआय आहे. हे पिनपेक्षाही तीक्ष्ण आहे. हे पेन १०२४ प्रेशर लेव्हल देते. पेंटनेट आणि पेन टूलबारशिवाय यात २९ प्रोग्रॅमेबल बटणे आहेत. याचा आकार फार मोठा नसल्याने जवळ बाळगणे सोपे आहे. ४५०० रुपयांत हे उपलब्ध आहे.
पुढील स्‍लाइडवर वाचा इतर गॅझेट्सविषयी माहिती..