आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest Smartphones With 3 GB Ram Available In Indian Market

3GB रॅमसह मिळतात हे स्मार्टफोन, किंमत 8999 रुपयांपासून स्‍टार्ट....

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Coolpad dazen note 3 - Divya Marathi
Coolpad dazen note 3
यूजर्स आता हेवी प्रोसेसर आणि पॉवरफुल कॅमे-याचे स्‍मार्टफोन जास्‍त पसंत करीत आहे. स्‍मार्टफोनची विक्री कॅमेरा, रॅम, आणि बजेटवर जास्‍त अवलंबून आहे. भारतीय युजर्सच्‍या बजेटमध्‍ये सॅमसंग, HTC सारख्‍या कंपन्‍यांचे स्मार्टफोन लेटेस्‍ट फिचर्स आणि मिड रेंजमध्‍ये उपलब्‍ध झाले आहे. यामुळे युजर्सचा कल या कडे वाढला आहे.

तर आज आम्‍ही आपल्‍याला भारतीय बाजारात 3GB रॅमसह मिळणा-या स्‍मार्टफोनविषयी माहिती देत आहोत.
1. Coolpad dazen note 3
किंमत- 8999 रुपये
फीचर्स-
* ड्युअल सिम सपोर्ट
* अँड्रॉइड लॉलीपॉप 5.1 वर बेस्ड कूल UI 6.0 आहे.
* 5.5 इंचाचा HD डिस्प्ले
* 720*1280 पिक्सल रेझोल्यूशन क्वॉलिटी
* मीडिया टेक कंपनीचा MT6753 64 बिट प्रोसेसर
* 1.3 GHz स्पीड
* ऑटोफोकस आणि LED फ्लॅश
* 13 मेगापिक्सल रियर कॅमेरा
* 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
* 16 GB इनबिल्ड मेमरी
* मायक्रो एसडी स्लॉट
* 3GB रॅम
पुढील स्‍लाइडवर वाचा इतर स्‍मार्टफोनविषयी माहिती....