आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या स्मार्टफोनसोबत FREE मिळताहेत VR हेडसेट, 13 मेगापिक्सलचा कॅमेरा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Alcatel ने भारतीय बाजारात आपला नवा 4G (LTE) स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Alcatel Idol 4 सोबत कंपनी यूजरला एक VR हेडसेट गिफ्ट देत आहे.

फोनमध्ये पॉवरफुल ऑक्टा-कोअर प्रोसेसर देण्यात आला आहे. यूजर्स हा स्मार्टफोन 'फ्लिपकार्ट' या वेबसाईटवरून खरेदी करू शकतात. या फोनची किंमत 16,999 रुपये आहे.

स्मार्टफोन डार्क ग्रे, मेटल सिल्व्हर आणि गोल्ड कलर व्हेरिएंटमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या, Alcatel Idol 4चे पॉवरफूल फीचर्स...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...