आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चायना कंपनीने लॉन्च केला हायटेक स्मार्टफोन; वाचा, 4G LTE सपोर्ट फोनचे फीचर्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅजेट डेस्क- Coolpad ने आपला नवा 4G स्मार्टफोन Coolpad Conjr लॉन्च केला आहे. मात्र, पहिल्या टप्प्यात हा फोन अमेरिकन मार्केटमध्ये उपलब्ध होणार आहे. फोनची किंमत 180 डॉलर (जवळपास 12,200 रुपये) आहे.

13 मेगापिक्सलचा कॅमेरा आणि 3GB रॅमने Coolpad Conjr अद्ययावत आहे. 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून जाणून घ्या, Coolpad Conjr चे फीचर्स...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...